आमचे कार्य · Women Empowerment

ग्राम ठानेगावातील मांगल्य सभा घरातील शक्ती कायम करण्याचा प्रस्ताव दिला

ग्राम ठानेगावात विश्व मांगल्या सभेत आज संपन्न झाली. समाजातील महिलांनी देव, देश आणि धर्म साठी एकत्र येऊन समाजातील महिलांनी समृद्ध समाज घडविण्याचा आकांक्षा दिली. संकल्पात सामर्थ्य, सेवा आणि साधारण आचार या त्रिसूत्रीय शब्दांचा प्रतिबंध घेतला. हजारो महिला ह्या आमच्या सोबत आमच्या अभियानात जुडली आहेत. आजची महिला आपली संस्कृती जपत नसल्याने त्याचा परिणाम घरातील मुला व मुलीवर होत आहे व कित्येक घर हे उजाड होत आहे.